Homeताज्या बातम्याचंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती; वसुमना पंत यांची धडाकेबाज एन्ट्री

चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती; वसुमना पंत यांची धडाकेबाज एन्ट्री

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठत वसुमना पंत यांची नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या रूपाने चंद्रपूरला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत.
वसुमना पंत या यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कामकाजातून सक्षम नेतृत्व, कठोर निर्णयक्षमता आणि कर्तव्यनिष्ठा यांचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
दरम्यान, विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या पुढील नियुक्तीबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही. गौडा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
प्रशासनाकडून गौडा यांना वसुमना पंत यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच अधिकृत पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संयुक्त जयंतीनिमित्त पक्षी घागर व फळांचे वाटप; कन्नमवार वॉर्डात उपक्रम

0
मूल : (रविंद्र बरडे, तालुका प्रतिनिधी) राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कन्नमवार वॉर्ड परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे...

भाजपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भारतीय जनता पक्ष, मूल शहराच्या वतीने भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध...

मूल शहर गांज्याच्या विळख्यात? तरुण पिढी धोक्यात; पालक अनभिज्ञ, तपास यंत्रणेवर प्रश्न

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात वाढत्या नशेच्या प्रकारांमुळे तरुण पिढी धोक्याच्या विळख्यात अडकत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. विशेषतः काही भागांत...

सुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन; संगीतविश्वावर शोककळा

0
मुंबई : (विशेष प्रतिनिधी) भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा...

आदर्श शेतकी सहकारी सोसायटीची अविरोध निवडणूक; येनुरकर अध्यक्ष, मारकवार उपाध्यक्ष

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल येथील आदर्श शेतकी खरेदी-विक्री सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहात पार पडली. ही निवडणूक काँग्रेस नेते...

error: Content is protected !!