Homeताज्या बातम्यानवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

ब्रेकिंग न्यूज
सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कारयंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रमनवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागतडिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदनभारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कारसावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते धावले मदतीलापहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत नागरिक गंभीर जखमीचंद्रपूर मध्ये कडक उन्हाचा फटका; पाण्यासाठी हरणे थेट महामार्गावरIPL सट्टेबाजांवर गडचांदुर पोलिसांची धडक कारवाई; एक जेरबंद, मोबाईल जप्तगुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भाजपचा अनोखा सत्कार उपक्रम

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे विदर्भ समन्वयक सतीश आकुलवार तसेच मूल तालुका अध्यक्ष मेहुल मणियार यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. नोपाणी साहेबांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय, समाजहिताची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. नवनियुक्त पोलीस अधीक्षकांच्या भेटीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते...

0
सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक) सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला...

error: Content is protected !!