Homeताज्या बातम्याराजोली–मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उसराळ्याचे माजी सरपंच बंडू नर्मलवार भाजपाकडून चर्चेत

राजोली–मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उसराळ्याचे माजी सरपंच बंडू नर्मलवार भाजपाकडून चर्चेत

तीन वेळा सरपंच, पक्षनिष्ठ कार्यकर्ते — स्थानिकांमध्ये लोकप्रिय चेहरा

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

राजोली–मारोडा जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रातून उसराळा येथील माजी सरपंच बंडू नर्मलवार यांच्या नावाची भाजपाकडून जोरदार चर्चा सुरू आहे.

ते तीन वेळा सरपंच राहिले असून, पक्ष संघटनेत तालुका महामंत्री आणि प्रसिद्ध प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दीर्घकाळापासून पक्षाशी निष्ठा राखत त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जुळवली आहे.

स्थानिक विकासकामांमधील सक्रिय सहभाग आणि कार्यकर्त्यांमधील लोकप्रियतेमुळे राजोली–मारोडा क्षेत्रातून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!