Homeताज्या बातम्यामारोडा पंचायत समिती क्षेत्रात भाजपाची मजबूत दावेदारी — सौ. सोनिया गुरनुले आघाडीवर

मारोडा पंचायत समिती क्षेत्रात भाजपाची मजबूत दावेदारी — सौ. सोनिया गुरनुले आघाडीवर

राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याच्या बळावर भाजपाची मजबूत उमेदवार

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मारोडा पंचायत समिती क्षेत्रातून सौ. सोनिया नितीन गुरनुले यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. त्या उच्च शिक्षित असून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती संध्याताई गुरनुले यांच्या पुत्रवधू आहेत. तसेच फिस्कुटीचे सरपंच नितीन गुरनुले यांच्या धर्मपत्नी आहेत.

सोनिया गुरनुले यांना राजकीय वारसा लाभला असून, त्या मूल तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महामंत्री म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असलेल्या सौ. गुरनुले यांनी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क असल्यामुळे, पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!