Homeताज्या बातम्याराजोली–मारोडा क्षेत्रात भाजपचा उदयोन्मुख युवा नेता — विवेक सुरेशपाटिल ठिकरे चर्चेत

राजोली–मारोडा क्षेत्रात भाजपचा उदयोन्मुख युवा नेता — विवेक सुरेशपाटिल ठिकरे चर्चेत

राजोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजोली–मारोडा जि. प क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला असून, या क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाकडून तरुण आणि कार्यक्षम चेहरा म्हणून श्री. विवेक सुरेशपाटील ठिकरे (रा. राजोली) यांचे नाव जोरदार आणि जोरकसपणे चर्चेत आले आहे.

स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या क्षेत्रात भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून विवेक सुरेशपाटील ठिकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विशेषतः —

शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळवून देण्यासाठी मा. माजी पालकमंत्री श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देणे.

पीक विमा योजना राबविण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे,

मूल तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे ठोस मागणी करणे,

राजोली – मारोडा जि. प. क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आधारभूत धान्य केंद्रावर धान्य उदिष्टात वाढ करण्याकरिता मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे सतत प्रयत्न करणारा जाणता नेता

या प्रयत्नांमुळे विवेक सुरेशपाटील ठिकरे यांची ओळख एक शेतकरी, संवेदनशील आणि जनतेत मिसळणारा तरुण नेता म्हणून झाली आहे.

निराधार, अपंग, वृद्ध, विधवा महिला, परितक्त्या महिला ह्यांना महिना चालू करून देणे असेल.

या क्षेत्रातील गोरगरीब जनतेची दवाखान्याची कामे एका शब्दाला करणारा, दिवस असो वा रात्र एका हाकेला ओ देणारा नेता म्हणून ओळखं असलेला गोरगरिबांचा उदयोन्मुख युवा नेता

गोरगरीब, वृद्ध महिला – पुरुष, जनतेकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करणे असेल की त्यांच्या साठी मोत्याबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर असेल की त्यांच्यासाठी चष्मा वाटप करणे असेल.

भाजपा पक्षाचा शक्तिकेंद्रप्रमुख, पं. स. प्रमुख, तालुका उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्याची काटेकोरपणे लीलिया पेलणारा एक उदयोन्मुख युवा नेता म्हणून राजोली मारोडा जि. प. क्षेत्रात स्वतःची प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरला आहे.

याशिवाय, ते विविध सामाजिक उपक्रम, युवक मार्गदर्शन शिबिरे, तसेच पर्यावरण जनजागृती मोहिमा राबवत असतात. स्थानिक युवकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक होत असून, जनतेतून घोषणांचा गजर सुरू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!