Homeताज्या बातम्याप्रभाग ८ मध्ये काँग्रेसचे अतुल गोवर्धन आघाडीवर — मतदारांचा वाढता विश्वास चर्चेत

प्रभाग ८ मध्ये काँग्रेसचे अतुल गोवर्धन आघाडीवर — मतदारांचा वाढता विश्वास चर्चेत

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल शहरातील प्रख्यात समाजसेवक आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेले श्री. अतुल रवी गोवर्धन यांनी नगर परिषद प्रभाग क्र. ८ मधून काँग्रेस पक्षाकडून आपली दावेदारी जाहीर केली असून या घोषणेनंतर प्रभागात मोठी राजनीतिक चळवळ जाणवू लागली आहे.

अतुल गोवर्धन हे गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि मानवीय कार्यात सक्रिय असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. गरजूंच्या मदतीला प्रथम धावून जाणारे, समस्या सोडवण्यासाठी आघाडी घेत काम करणारे व सर्वांना उपलब्ध राहणारे कार्यकर्ते म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या दावेदारीला कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रभागातील मोठ्या प्रमाणातील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून यामुळे विरोधकांमध्ये स्पष्टपणे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग ८ मध्ये विरोधात कोणताही उमेदवार उभा असो, “अतुल गोवर्धन यांचा विजय निश्चित” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून निवडणूक प्रचाराची हवा त्यांच्या बाजूने वाहताना दिसत आहे.

स्थानिक पातळीवर सेवा, संपर्क, आणि विश्वसनीयतेच्या बळावर अतुल गोवर्धन यांनी प्रभाग ८ मध्ये मजबूत पकड निर्माण केली असून काँग्रेसच्या बाजूने उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी कायम राहणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!