Homeताज्या बातम्याशिवसेना (शिंदे गट) कडून सौ. भारतीताई सुनील राखडे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर

शिवसेना (शिंदे गट) कडून सौ. भारतीताई सुनील राखडे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

नगर परिषद मूलच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सौ. भारतीताई सुनील राखडे यांना अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

गरीबीची जाण असलेल्या आणि संघर्षमय जीवनातून उभं राहत समाजकार्यात सक्रिय असलेल्या भारतीताई यांनी सातत्याने लोकसेवा करत महिला जिल्हाध्यक्ष या जबाबदारीच्या पदापर्यंत मजल मारली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून मदतीचा हात देणाऱ्या, लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.

शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिका-यांनी सांगितले की,
“मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि जनसंपर्क असलेल्या नेतृत्वाची गरज होती. त्यामुळेच भारतीताई राखडे यांना उमेदवारी दिली आहे.”

शहरातील नागरिकांमध्येही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, महिला नेतृत्वाला दिलेला हा मोठा सन्मान मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!