Homeताज्या बातम्यामूल नगर परिषद निवडणूक; भाजपा कडून इंजि. सौ. शिवानी संदीप आगडे यांच्या...

मूल नगर परिषद निवडणूक; भाजपा कडून इंजि. सौ. शिवानी संदीप आगडे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

मूल शहरात सध्या “शिवानी आगडे” हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे!

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आगामी मूल नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून इंजी. सौ. शिवानी संदीप आगडे यांच्या उमेदवारीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांना मात देण्याची क्षमता असलेल्या एकमेव प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

सौ. शिवानी आगडे यांचा माहेर आणि सासर दोन्हीही मूल शहरातच असल्याने त्या लहानपणापासूनच नागरिकांना परिचित आहेत. त्या शहरातील लोकप्रिय समाजसेवक संदीप आगडे यांच्या धर्मपत्नी असून, दोघेही सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेतात.

शहरात सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, शिक्षण आणि विनम्र स्वभाव यामुळे त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा रंगली आहे. त्यांच्या दावेदारीची अधिकृत घोषणा झाल्यास, त्या निश्चितच विरोधकांना पराभूत करून विजयी ठरतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!