Homeताज्या बातम्याप्रभाग क्र. ५ मधून भाजपा तर्फे सौ. प्राची आक्केवार यांची उमेदवारीची दावेदारी

प्रभाग क्र. ५ मधून भाजपा तर्फे सौ. प्राची आक्केवार यांची उमेदवारीची दावेदारी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

होऊ घातलेल्या मूल नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ साठी भारतीय जनता पक्षाकडून श्री. स्वामी समर्थ भक्तिसेवा समितीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आणि परिचित सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची आनंद आक्केवार यांनी आपली दावेदारी अधिकृतपणे सादर केली आहे.

सौ. आक्केवार या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि जनसेवेच्या कार्यात सक्रिय असून, त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे.

यावेळी बोलताना सौ. प्राची आक्केवार म्हणाल्या की, “मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची पावती नागरिक निश्चितच देतील. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास माझा विजय निश्चित आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

त्यांच्या या दावेदारीमुळे प्रभाग क्र. ५ मध्ये भाजपात चांगली उत्सुकता आणि चैतन्य निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!