Homeताज्या बातम्यामूल नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारीसाठी सोमनाथ झरकर यांची दावेदारी ठोस

मूल नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारीसाठी सोमनाथ झरकर यांची दावेदारी ठोस

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आगामी मूल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. विशेषतः प्रभाग क्र. 1 मध्ये पक्षातील अनेक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

त्याच प्रभागातील रहिवासी आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. सोमनाथ झरकर यांनी आपली दावेदारी ठोस असल्याचा दावा केला आहे. “पक्षाने आजवर दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्ष माझ्यावर विश्वास दाखवेल, आणि मला उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित आहे,” असे मत श्री. झरकर यांनी व्यक्त केले.

स्थानिक नागरिकांमध्येही झरकर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त होत असून, ते जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत सामाजिक कार्यात पुढाकार घेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रभागात त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!