Homeताज्या बातम्याप्रभाग ७ मध्ये सौ. संजीवनी योगेंद्र वाघरे यांची भारतीय जनता पक्षाकडून प्रबळ...

प्रभाग ७ मध्ये सौ. संजीवनी योगेंद्र वाघरे यांची भारतीय जनता पक्षाकडून प्रबळ दावेदारी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून सौ. संजीवनी योगेंद्र वाघरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्या पक्षाच्या प्रबळ दावेदार म्हणून मानल्या जात आहेत.

सौ. वाघरे या २०१२ मध्ये मूल शहर महिला अध्यक्ष, त्यानंतर जिल्हा सचिव म्हणून कार्यरत राहिल्या असून सध्या त्या भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्ष या जबाबदारीवर यशस्वीपणे काम पाहत आहेत.

त्यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून त्या नेहमीच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये, तसेच सामाजिक कार्यातही अग्रणी भूमिका बजावत असतात. कार्यकर्त्यांशी सुसंवाद, जनसंपर्क आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक वातावरण असून, भाजपासाठी प्रभाग ७ मध्ये विजयाची खात्रीशीर उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!