Homeताज्या बातम्याआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मारोडा गावातील वन संघर्ष प्रश्नावर बैठक

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मारोडा गावातील वन संघर्ष प्रश्नावर बैठक

मुल : (तालुका प्रतिनिधी)

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार मुल तालुक्यातील मारोडा गावातील भाजप पदाधिकारी आणि नागरिक यांच्या वतीने मानव–वन्यजीव संघर्षासह इतर १० प्रमुख मागण्यांबाबत वन विभागाशी बैठक घेण्यात आली.

ही बैठक वनविश्राम गृह, चंद्रपूर येथे पार पडली. बैठकीस मुख्य वनरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. शुक्ला, उपसंचालक श्री. पाठक, तसेच RFO श्री. शेंडे (मुल) उपस्थित होते. चर्चेदरम्यान मारोडा परिसरात वाढत चाललेल्या वन्यजीवांच्या हालचाली, शेतजमिनींचे नुकसान, आणि नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली.

वन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांवर लवकरच ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस श्री. संतोष अतकारे, बंडूभाऊ गौरकर, सरपंच श्री. भिकारू शेंडे, उपसरपंच अनुप नेरलवार, चंद्रकांतजी मुद्दमवार, प्रशांत मेश्राम, गणेश नेत्तूलवार, विनोद रोटावार, अरुण कदम, प्रशांत मेश्राम किशोर गभने, सोनी मोहुर्ले, दर्शना मेश्राम आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!