Homeताज्या बातम्याअज्ञात वाहणाच्या धडकेत मादी चौसिंगा हरीण जखमी

अज्ञात वाहणाच्या धडकेत मादी चौसिंगा हरीण जखमी

गडचिरोली मार्गांवरील आकापूर गावाजवळील घटना

मूल : रवि बरडे (तालुका प्रतिनिधी )

काल सकाळी ९:१५ चे दरम्यान मूल गडचिरोली रोडवर आकापुर गावाच्या एक की.मी.समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मादी चौसींगा हरीण जखमी झाली घटनेची माहिती मिळताच वनरक्षक एस.डब्लु.बोनलवार , संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, दिनेश खेवले, मनोज रणदिवे हे घटनास्थळी दाखल झाले व माजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी जखमी मादि चौसींगा हरीण वर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमी चौसींग्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले व सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे यांचे सूचने नूसार पूढील उपचारासाठी चंद्रपूर प्राणी उपचार केंद्रात पाठविण्यात आले. सद्या स्थितीत मादी चौसिंगा हरीण एकदम चांगली असल्याचे संजीवन पर्यावरण चे उमेशसिंह झिरे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!