Homeक्राईममुल शहरातील गांधी चौकातील जुना ग्रामीण रुग्णालय परिसर नशेखोरीचे अड्ड्यात रूपांतर

मुल शहरातील गांधी चौकातील जुना ग्रामीण रुग्णालय परिसर नशेखोरीचे अड्ड्यात रूपांतर

मुल शहराच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

शहरातील मध्यवर्ती गांधी चौक परिसरात असलेले जुने ग्रामीण रुग्णालय सध्या नशेखोरीचे केंद्र बनल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणावर गांजा, दारूचे सेवन करताना आढळत आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी तर असेही सांगितले की, येथे विद्यार्थी, युवक-युवतींची वर्दळही वाढली असून हा परिसर असुरक्षित होत चालला आहे.

या वाढत्या नशेखोरीमुळे मुल शहरातील युवा पिढी चुकीच्या मार्गावर जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शहरात अलीकडेच वाढलेली हिंसात्मक घटना व हत्यांचे प्रकार याच नशेखोरीशी संबंधित तर नाहीत ना, अशी चिंता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!