Homeक्राईमडोंगरगाव रेतीघाटावर अवैध रेती तस्करीचा धुमाकूळ, महसूल विभागाकडून दुर्लक्ष?

डोंगरगाव रेतीघाटावर अवैध रेती तस्करीचा धुमाकूळ, महसूल विभागाकडून दुर्लक्ष?

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल तालुक्यातील डोंगरगाव रेतीघाटावरून मध्यरात्रीच्या सुमारास अवैध रेतीची तस्करी धडाक्यात सुरू असल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती उपसा करून ती विविध ठिकाणी अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

राजोली आणि डोंगरगाव येथील काही रेती तस्करांचा या व्यवसायात सहभाग असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या तस्करीदरम्यान कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसतानाही वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.

लिलाव झालेले घाट अद्याप सुरू नाहीत – तस्करांना संधी

या हंगामासाठी काही रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी अद्याप अधिकृत उपसा सुरू न झाल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे दिवस सुगीचे ठरले आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते, अधिकृत प्रणाली सुरू होण्यापूर्वीच रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून साठवणूक सुरू केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष की संगनमत?

या परिसरात रात्रीच्या वेळी ना तपासणी पथक दिसते, ना कोणतीही कारवाई होताना जाणवते. त्यामुळे महसूल विभाग, खनिकर्म शाखा आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!