Homeताज्या बातम्याचारित्र्यावर प्रश्न असलेला व्यक्ती ‘स्वीकृत नगरसेवक’ होऊ शकतो काय?

चारित्र्यावर प्रश्न असलेला व्यक्ती ‘स्वीकृत नगरसेवक’ होऊ शकतो काय?

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

लोकशाहीत निवडणूक जिंकणे वेगळी बाब आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारार्ह असणे ही वेगळी कसोटी आहे. ज्याच्या चारित्र्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात—
ज्याचा वेश्याव्यवसायाशी संबंध असल्याचे आरोप आहेत,
ज्याचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचे खुलेपणाने चर्चेत आहे.
अशा व्यक्तीला “स्वीकृत नगरसेवक” म्हणून समाज स्वीकारेल काय, हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे?
नगरसेवक हा केवळ प्रशासकीय पदधारक नसतो. तो समाजाचा नैतिक प्रतिनिधी असतो. महिलांशी संबंधित प्रश्न, कुटुंबव्यवस्था, सामाजिक मूल्ये आणि युवकांसमोरचा आदर्श, या सर्वांवर त्याच्या वागणुकीचा परिणाम होत असतो. कायदा कदाचित अशा व्यक्तीस उमेदवारी किंवा पद रोखत नसेल, पण समाजाची नैतिक मंजुरी हा लोकशाहीचा अनलिखित नियम आहे.
लोकप्रतिनिधी हा फक्त मतांनी नाही, तर विश्वासानेही निवडला जातो.
राजकीय पक्षांची जबाबदारी येथे अधिक वाढते.
जिंकण्याची गणिते महत्त्वाची असतात, पण
चारित्र्यहीनतेवर डोळेझाक करून दिलेली संधी ही उद्याच्या पिढीसाठी घातक ठरू शकते.
आज जर अशा व्यक्तीला “स्वीकृत” केले, तर उद्या राजकारण आणि समाज यातील सीमारेषाच पुसली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!