Homeक्राईममूल पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा

मूल पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मूल पोलिसांनी मोजा डोंगरगाव येथे छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५६ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. डोंगरगाव येथे राहणारे राजेंद्र उद्धव बोबाटे (वय ४५ वर्षे) यांच्या घरी छापा टाकण्यात आला. घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत विविध प्रकारच्या प्लास्टिक पॅकेटमधील तंबाखू जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत ५६,४५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीविरुद्ध कलम २२३, २७४, २७५ भा.दं.वि. तसेच अन्नसुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!