Homeक्राईमगांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक करत एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मुल रोड, चंद्रपूर येथे करण्यात आली.

अजित रतन रॉय (वय ३८), सत्यजित गौरंग मंडल (वय २९), दोघेही (रा. उदयनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही अवैधरित्या गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रामनगर पोलिसांनी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहा. पो. नि. देवाजी नरोटे, हनुमान उगले, पो. अं. जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, लालू यादव, शरद कुडे, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, शक्ती कोरवार, ब्युटी साखरे आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!