Homeआरोग्यधाड, वॉरंट, बेल… आणि पुन्हा व्यवसाय सुरू; लखन वर कारवाई करणार कोण?

धाड, वॉरंट, बेल… आणि पुन्हा व्यवसाय सुरू; लखन वर कारवाई करणार कोण?

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाला पुन्हा उधाण आले असून या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लखन नावाच्या व्यक्तीकडून शहरातील विविध पानठेले व किरकोळ विक्रेत्यांना खुलेआम सुगंधित तंबाखूचा पुरवठा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी राजोली येथील एका घरात असलेल्या गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जप्त केला होता. त्या कारवाईनंतर लखन फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गैरजामिनपात्र वॉरंट काढले होते. नंतर न्यायालयातून जामीन घेतल्यानंतर तो पुन्हा शहरात सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे काही कर्मचारी मूल येथील गांधी चौक परिसरात आले होते. यावेळी त्यांनी लखनची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीनंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची शहरात खुलेआम विक्री सुरू असताना संबंधितांवर कारवाई का होत नाही? LCB कर्मचाऱ्यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

आरोग्यास घातक व बंदी असलेल्या पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!