Homeताज्या बातम्यासंयुक्त जयंतीनिमित्त पक्षी घागर व फळांचे वाटप; कन्नमवार वॉर्डात उपक्रम

संयुक्त जयंतीनिमित्त पक्षी घागर व फळांचे वाटप; कन्नमवार वॉर्डात उपक्रम

मूल : (रविंद्र बरडे, तालुका प्रतिनिधी)

राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कन्नमवार वॉर्ड परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना पक्ष्यांसाठी घागर वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव जिरकुंटवार यांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिरकुंटवार यांनी नेफडो टीमच्या कार्याचे कौतुक करत दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
तेजस्विनी नागोसे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमादरम्यान वॉर्डातील नागरिकांना पक्षी घागर वाटप करण्यात आले, तसेच उपजिल्हा रुग्णालय, मुल येथील रुग्णांना फळांचेही वितरण करण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवतळे यांचा जास्वंदीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी तेजस्विनी नागोसे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा), रत्ना चौधरी (राज्य सहसचिव), श्रीरंग नागोसे (नागपूर विभाग उपाध्यक्ष), गुरुदास चौधरी (विभाग सहसचिव), मिरा शेंडे (मुल तालुका अध्यक्षा), यशवंत देवगडे, किसन खोब्रागडे (तालुका संघटक), नंदा शेंडे (संघटीका), पूजा मोहुर्ले, कल्पना मेश्राम, सुनिता खोब्रागडे, शालू गुरनुले, भावना वरघंटे, अर्चना बल्लावार, डॉ. देवतळे, वसंत जिरकुंटवार, लता जिरकुंटवार, विभा गुंडोजवार, राणी वनकवार, कल्याणी काटपल्लीवार, कल्पना डोंगरवार, नाशिका कुळमेथे, अनिता बल्लावार, राहुल जिरकुंटवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!