Homeक्राईममेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

ब्रेकिंग न्यूज
मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणीमेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडीविदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळामूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखलचंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापतीमूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजनफिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळीपोलीस पाटीलच अवैध दारू व्यवसायाला पाठीशी? ताडाळा गावात चर्चांना उधाणभगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे चिन्नू रैनू दुगा, कालिदास बिड्डू आतला आणि संतोष देवराव तोफा अशी आहेत.
दि. २६ मार्च रोजी मेंढा येथील वनरक्षक एच. के. मडावी आणि क्षेत्र सहायक ए. के. गांगरेड्डीवार हे दुधमाळा परिसरात गस्त घालत असताना मेंढा गावालगत संतोष तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा प्रजातीची झाडे पडलेली आढळून आली. तपासात ही झाडे जंगलातून अवैधरित्या तोडून आणल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईदरम्यान वनाधिकाऱ्यांनी १९ सागवान व २ बिजा प्रजातीची लाकडे जप्त केली. भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही लाकडे सामूहिक वनहक्कप्राप्त गावाशेजारील जंगलातून आणल्याची शक्यता व्यक्त होत असून, या प्रकरणात इतर गावांतील काही व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. व सहायक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापती

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे...

error: Content is protected !!