Homeताज्या बातम्याभारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न राहता दैदीप्यमान यश संपादन केले आहे,वंश प्रमोद सहारे आणि इशिका निंमगडे या विद्यार्थ्यांनी मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 95.80 टक्के गुण संपादन केले, द्वितीय कु नुरी हालमा शेख 95.60 टक्के,तृतीय क्रमांक देवांशी संजय जीवतोडे 95 टक्के, ओंकार आझादब्रम्हां नागोशे 94.80 टक्के, तसेच इतरही विद्यार्थ्यांचा आज आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या घरी जाऊन कुटुंबासमवेत पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले, भाजप मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी भाजप नेत्या प्रा सौ किरण कापगते, महामंत्री जितेंद्र टिंगुसले,प्रशांत बोबाटे, महिला अध्यक्षा मनीषा गांडलेवार, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ प्राची आक्केवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे, बबन गुंडावार,युवराज चावरे , नितीन गुरुनूले , संदीप मोहबे,हर्ष गांडलेवार,आनंद आक्केवार,प्रशांत केदार,सौ.बिंदुताई जुमडे,सौ.मनिषा राखडे , सौ गीता ताई अंबदुरतीवार ,गणेश चौथाले सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
सत्कार मूर्तीच्या परिवाराने व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते...

0
सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक) सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला...

error: Content is protected !!