Homeताज्या बातम्याभाजपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भाजपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ब्रेकिंग न्यूज
संयुक्त जयंतीनिमित्त पक्षी घागर व फळांचे वाटप; कन्नमवार वॉर्डात उपक्रमभाजपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनमूल शहर गांज्याच्या विळख्यात? तरुण पिढी धोक्यात; पालक अनभिज्ञ, तपास यंत्रणेवर प्रश्नसुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन; संगीतविश्वावर शोककळाआदर्श शेतकी सहकारी सोसायटीची अविरोध निवडणूक; येनुरकर अध्यक्ष, मारकवार उपाध्यक्षचिचपल्ली वनक्षेत्रात वाघाची दहशत; तेंदूपत्ता मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरचंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती; वसुमना पंत यांची धडाकेबाज एन्ट्रीमूलमध्ये हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर; नागरिकांना मात्र टंचाईचा सामनामूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणीमेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

भारतीय जनता पक्ष, मूल शहराच्या वतीने भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध बौद्ध विहारांमध्ये तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष प्रविण मोहूर्ले, मिलिंद खोब्रागडे, दिलीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. किरण कापगते, सौ. अश्विनी निकोडे, सौ. प्राची आक्केवार, सौ. संगीता वाळके, श्रीमती वंदना वाकडे, सौ. कल्पना मेश्राम, सौ. लीना बदेलवार, निलेश राय, जितेंद्र टिंगुसले, राकेश ठाकरे, गौतम जीवने, संदीप मोहबे, गुरुदास भेंडारे, सौ. आयेशा शेख, विलास जुमडे, युवराज चावरे, प्रेमकुमार देवगडे, शरद वाकडे, आनंद आक्केवार, रुपेश निकोडे, आस्तिक मेश्राम, प्रकाश आईटवार, सुखदेव चौथाले, बिंदूताई जुमडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संयुक्त जयंतीनिमित्त पक्षी घागर व फळांचे वाटप; कन्नमवार वॉर्डात उपक्रम

0
मूल : (रविंद्र बरडे, तालुका प्रतिनिधी) राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कन्नमवार वॉर्ड परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे...

मूल शहर गांज्याच्या विळख्यात? तरुण पिढी धोक्यात; पालक अनभिज्ञ, तपास यंत्रणेवर प्रश्न

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात वाढत्या नशेच्या प्रकारांमुळे तरुण पिढी धोक्याच्या विळख्यात अडकत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. विशेषतः काही भागांत...

सुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन; संगीतविश्वावर शोककळा

0
मुंबई : (विशेष प्रतिनिधी) भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा...

आदर्श शेतकी सहकारी सोसायटीची अविरोध निवडणूक; येनुरकर अध्यक्ष, मारकवार उपाध्यक्ष

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल येथील आदर्श शेतकी खरेदी-विक्री सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहात पार पडली. ही निवडणूक काँग्रेस नेते...

चिचपल्ली वनक्षेत्रात वाघाची दहशत; तेंदूपत्ता मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनक्षेत्रात सध्या वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर...

error: Content is protected !!