Homeताज्या बातम्याभाऊंच्या गरबा महोत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळींचा जल्लोषात सहभाग!

भाऊंच्या गरबा महोत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळींचा जल्लोषात सहभाग!

मुलमध्ये रंगणार भव्य गरबा महोत्सव; प्राजक्ता माळी ठरणार खास आकर्षण

सांस्कृतिक पर्वाची मेजवानी! प्राजक्ता माळी येणार मुल तालुक्यातील गरबा महोत्सवात

मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘भाऊंचा गरबा महोत्सव’ रंगणार असून या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी.

हा भव्य सोहळा मुल येथील तालुका क्रीडा संकुलात साजरा होत असून, स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समितीच्या वतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होत असून, भव्य समूह गरबा-दांडिया स्पर्धेमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.

दि. १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत प्राजक्ता माळी महोत्सवात उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी ७.३० वाजता त्या बेंबाळ येथे देवी जागरणाला उपस्थित राहतील.
त्यानंतर रात्री ८.३० ते १० दरम्यान त्या मुल तालुका क्रीडा संकुलातील गरबा महोत्सवात सहभागी होतील.

आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी सजावट आणि पारंपरिक तालावर नाचणारा गरबा यामुळे संपूर्ण मुल तालुका उत्साहात न्हाऊन निघाला आहे. नागरिकांमध्ये प्राजक्ता माळींच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!