Homeताज्या बातम्याब्रह्मपुरी पोलीसाची कामगिरी... मोबाईल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून मोबाईल...

ब्रह्मपुरी पोलीसाची कामगिरी… मोबाईल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून मोबाईल चोरी करणारे आरोपी पोलिसांचे ताब्यात.

ब्रम्हपुरी : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

दिनांक 29/05/2025 रोजी फिर्यादी नामे सतीश लालदास गजभिये वय 57 वर्ष धंदा मोबाईल दुकान राहणार समता कॉलनी वडसा रोड ब्रह्मपुरी यांनी पोस्टेला रिपोर्ट दिला की, दिनांक 28 /5 /025 रोजी दिवसभर मोबाईल दुकान चालवून स्वतःचे फ्लेक्स मोबाईल दुकान रात्री 9.00 वाजता बंद करून घरी गेले व दुसऱ्या दिवशी दिनांक 29 /5/ 25 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 9.00 वाजता मोबाईल दुकान उघडण्याकरता गेले असता दुकानाचे शटर वर उचललेले दिसले तेव्हा तेव्हा फिरत याने आपल्या मुलास सांगून दुकान चेक केले असता दुकानातील जुने विक्रीकरिता ठेवलेले 11 अँड्रॉइड मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे किंमत 14,300/रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी चोराने शटर वाकवून चोरून नेला असे फिर्यादीचें तोंडी रिपोर्ट वरून पो स्टे ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक 237/25 कलम 305,331 (3) ,331 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज चे आधाराणे गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी शोध घेत असताना दोन मोटर सायकल वर एकूण 7 इसम हे रात्र दरम्यान फिरत असताना दिसून आल्याने त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून शोध घेतला असता आरोपी 1) रंजीत खुशाल मेंढे वय 19 वर्ष राहणार उदापूर 2) सौरभ शिवलाल कुत्तरमारे वय 21 वर्षे, 3) एकूण 05 विधी संघर्ष बालक राहणार ब्रह्मपुरी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे ताब्यात घेण्यात आलेले आहे.

आरोपी व विधी संघर्ष बालक यांच्याकडून गुण्यात चोरी गेलेले एकूण 11 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत 14, 300 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी मा .पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पो हवा अजय कटाईत ,नापोअ मुकेश गजबे, पोशी स्वप्निल पळसपगार, चंदू कुरसंगे, निलेश यांनी केलेली आहे….
सदर गुन्ह्याचा तपास पो हवा शिवणकर हे करीत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!