Homeताज्या बातम्याजगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात

जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात

दोन फूट तीन इंच उंची; आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद, प्रमाणपत्र बहाल

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी एक अनोखी घटना घडली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडी येथील रहिवासी राजेश्वरी गुणेदार ही केवळ दोन फूट तीन इंच एवढी उंच आहे. तिची नोंद आता International Book of Records मध्ये झाली असून, जगात जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी ठरली आहे.

काही युवकांना राजेश्वरी रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची पाहून त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी तिची विचारपूस करून माहिती घेतली आणि तिची उंची मोजली. त्यातून हे आश्चर्यकारक वास्तव उघड झाले.

त्यानंतर या युवकांनी तिच्या अनोख्या उंचीची नोंद व्हावी म्हणून International Book of Records कडे कागदोपत्री पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि राजेश्वरी गुणेदारच्या नावाची विक्रमात नोंद झाली.

अद्याप तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची असली, तरी तिला मिळालेलं हे प्रमाणपत्र तिच्या आयुष्यातील मोठा टप्पा ठरला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिला हे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!