Homeताज्या बातम्यासावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ)

सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र रत्न व गौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम, जनकल्याण सामाजिक संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष भगवान चांदेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दहाट यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावनेर व कलमेश्वर परिसरातील काही ठिकाणी होत असल्याची तक्रार असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच तहसील कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व जनतेच्या समस्यांबाबत संवेदनशील राहील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते...

0
सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक) सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला...

error: Content is protected !!