Homeताज्या बातम्यायंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे यंदा 24 मे 2026 रोजी 47.6 अंश इतके होते.

हा तापमानाचा उच्चांक सुमारे 114 वर्षांनी दुसऱ्यांदा नोंदविला गेला.

राज्यात पुढील पाच दिवस विदर्भासह काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्णतेमुळे रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या शंभर वर्षांतील 36 जिल्ह्यांच्या तापमानाचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते की, मार्च ते मे या तीन महिन्यांत मे महिना आजवर सर्वांत उष्ण ठरला आहे. विदर्भाचा पारा उन्हाळ्यात दवर्षी 45 अंशांवर जातो. तेथे मे महिन्यात हे तापमान सामान्य समजले जाते.

राज्याचा पारा फक्त एकदा 48 अंशांवर गेला आहे. यंदा सलग आठ दिवसांपासून ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती, अकोला या शहरांचे तापमान सतत 46 ते 47 अंशांवर जात आहे. 24 मे 2026 रोजी ब्रह्मपुरीचा पारा 47.6 अंशांवर गेल्याने गत 114 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले.

राज्यात कमाल तापमान

रेकॉर्ड (अंश सेल्सिअस)

16 मे 1912 : चंद्रपूर : 48.3

(आजवरचे विक्रमी)

24 मे 2026 ः ब्रह्मपुरी : 47.6

(दुसऱ्या क्रमांकाचे)

27 मे 2024 ः ब्रह्मपुरी ः 47.1

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते...

0
सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक) सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला...

error: Content is protected !!