Homeताज्या बातम्याचंद्रपूर मध्ये कडक उन्हाचा फटका; पाण्यासाठी हरणे थेट महामार्गावर

चंद्रपूर मध्ये कडक उन्हाचा फटका; पाण्यासाठी हरणे थेट महामार्गावर

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल 42.6 अंश सेल्सियसचा उच्चांक गाठला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या कडक उन्हाचा परिणाम आता जंगलातील वन्यजीवांवरही स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
पाण्याच्या शोधात भटकंती करताना चंद्रपूर शहराच्या सीमेवरील वनउपज नाका परिसरात हरणांची एक जोडी थेट मुख्य रस्त्यावर (हायवे) आल्याचे दृश्य समोर आले. अचानक रस्त्यावर हरणे दिसताच वाहनचालकांनी तत्काळ गाड्या थांबवल्या. काही सजग नागरिकांनी हरणांना पुन्हा जंगलाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना चंद्रपूर–मूल महामार्गावरील जंगलमार्गावर घडली असून या भागात वारंवार वन्यप्राण्यांची वर्दळ दिसून येते. मात्र, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम असतो.
सध्या वाढत्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत. त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!