Homeताज्या बातम्यामूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

ब्रेकिंग न्यूज
मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणीमेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडीविदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळामूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखलचंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापतीमूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजनफिस्कुटी परिसरात वाघाचा थरारक हल्ला; झोपेत असलेल्या मेंढपाळाचा बळीपोलीस पाटीलच अवैध दारू व्यवसायाला पाठीशी? ताडाळा गावात चर्चांना उधाणभगवानपूर रेतीघाटावरून दिवस-रात्र रेतीची तस्करी; महसूल विभागाचे दुर्लक्ष

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद आक्केवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगर परिषद अध्यक्षांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मूल नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक न झाल्याने १ जानेवारी २०२२ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालविण्यात आला. या काळात शासनाकडून नगर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. मात्र, या निधीचा योग्य वापर झाला का, तसेच प्रलंबित समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, विविध विकासकामांसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्याची टीका देखील करण्यात आली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य हिशेब नागरिकांसमोर यावा, यासाठी या कालावधीतील संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे विशेष ऑडिट करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि संपूर्ण माहिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत आमदार तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाची लॉटरी; मनस्वी गिऱ्हे स्थायी समिती सभापती

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे...

error: Content is protected !!