Homeआरोग्यवाढदिवस साजरा करण्याची वेगळी पद्धत — रक्तदान करून समाजासाठी दिले योगदान

वाढदिवस साजरा करण्याची वेगळी पद्धत — रक्तदान करून समाजासाठी दिले योगदान

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गडचिरोली येथील उत्साही युवा कार्यकर्ते रुपेश सलामे यांनी आपला वाढदिवस सामाजिक पद्धतीने साजरा करत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रक्तदान केले.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या घोषवाक्याचा प्रत्यय देत त्यांनी समाजासाठी योगदान देण्याचा आदर्श ठेवला. या वेळी त्यांचे मित्रपरिवारही उपस्थित होता.

“आयुष्यात समाजाचं काहीतरी देणं लागतं, या विचाराने मी रक्तदान करुन माझा वाढदिवस साजरा केला,” असे रुपेश सलामे यांनी सांगितले. त्यांनी सर्वांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहनही केले.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थित मित्रपरिवाराने त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वाढदिवसानिमित्त समाजहितार्थ घेतलेली ही भूमिका कौतुकास्पद ठरली असून सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!