Homeमहत्त्वाचेमुल पंचायत समिती अंतर्गत लेखा विभागाचा मनमानी कारभार

मुल पंचायत समिती अंतर्गत लेखा विभागाचा मनमानी कारभार

मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल पंचायत समिती येथे कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता याची थकबाकी नुकतीच प्राप्त झालेली होती .त्याचे वितरण पाच दिवसात करावे असे जिल्हास्तरावरून सूचना असताना शिक्षण विभागाने तात्काळ बिल सादर करून लेखा विभागात पाठवले परंतु लेखा विभागात बिल गेले असता त्यांनी वेगळ्या कामाची बतावणी करून त्या बिलाचे धनादेश बनवण्याला दिरंगाई केलेली आहे. याकरिता त्याचा पाठपुरावा करण्याकरिता संघटनेच्या प्रतिनिधींनी ३०/०५/२०२५ ला प्रत्यक्ष भेट दिली असता सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत कोणतेही काम न करता केवळ बतावणी करून टाळाटाळ करीत होते, याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. त्यामुळे उद्या होणारे देयक पाच दिवसावर लांबणीवर जाणार आहेत .केवळ याच प्रकरणात नाही तर शिक्षण विभागातील कोणतेही बिल काढण्याकरिता लेखा विभाग नेहमी आपले मनमानी धोरण अवलंबून शिक्षकांना मनस्ताप देत असते. अशा या मूल पंचायत समितीतील लेखा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी .अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्यावतीने करण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी दिलेली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!