Homeताज्या बातम्याचंद्रपूर भाजपमध्ये मोठी शिस्तभंग कारवाई; महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

चंद्रपूर भाजपमध्ये मोठी शिस्तभंग कारवाई; महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर भाजपमध्ये अखेर मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सुभाष कासनगोटूवार, चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष, यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून, त्या पत्रात कासनगोटूवार यांना आजपासून चंद्रपूर महानगर अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट नमूद आहे. या आदेशाची प्रत विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनाही पाठवण्यात आली आहे.
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीआधी पक्षांतर्गत शिस्त आणि संघटनात्मक नियंत्रण मजबूत करण्याचा संदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारवाईमागील नेमकी कारणे पत्रात नमूद नसली, तरी अंतर्गत शिस्तभंग आणि पक्षरेषेच्या विरोधातील कृतींवर कठोर भूमिका घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर चंद्रपूर महानगर भाजपच्या पुढील नेतृत्वाबाबत तातडीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, निवडणूक रणनितीवर त्याचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!