Homeक्राईमशासकीय मालमत्तेची तोडफोड; मूलमध्ये अरमान व मोनू शेख यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची...

शासकीय मालमत्तेची तोडफोड; मूलमध्ये अरमान व मोनू शेख यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

ब्रेकिंग न्यूज
अखिल भारतीय बेलदार समाज संघटना नागपूर यांची सर्व साधारण विशेष सभा संपन्नमुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला; अपंग नागरिकाला अवघ्या दोन दिवसांत तीनचाकी सायकल उपलब्ध२७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र! राजगड येथील १९९८ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहातचंद्रपूर महानगरपालिकेत सत्तासमीकरणांना नवे वळण; ठाकरे गटाकडे १० नगरसेवकांची ताकदसार्वजनिक मालमत्ता फोडली, पाणी पळवले — प्लंबरवर कारवाईचा सवाल ऐरणीवर!नागपूरच्या फेटरीतील OYO हॉटेलमध्ये थरार; प्रियकराकडून प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खूनमूल पंचायत समितीतील मनरेगा कर्मचारी आंदोलनात सहभागी; काळी फित लावून निषेध, MIS कामबंदअखेर मूल नगर परिषदने घेतली दखल; सार्वजनिक पाणीपुरवठा गैरवापर प्रकरणी आरोपींना नोटीसमूल नगरपरिषद सभापती निवडीत तेली, माळी, कुणबी समाजावर अन्याय; सुरज मांदाडे यांचा आरोपशासकीय मालमत्तेची तोडफोड; मूलमध्ये अरमान व मोनू शेख यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मूल शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अरमान बिरजिस शेख व मोनू बिरजिस शेख (दोन्ही रा. वार्ड क्र. १७, मूल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपाचे मूल शहर अध्यक्ष प्रविण नामदेव मोहुर्ले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेच्या सार्वजनिक बोअरवेलवरील सबमर्सिबल पंप लावून अनधिकृतरीत्या पाइपलाईन जोडून आरोपींनी स्वतःच्या घरात पाणीपुरवठा सुरू केला. यावेळी पाइपलाईन टाकण्यासाठी नगरपालिकेचा सिमेंट रस्ता तोडण्यात आला.
या बेकायदेशीर प्रकाराला परिसरातील नागरिकांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना धमकावल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार शासकीय मालमत्तेची जाणीवपूर्वक तोडफोड करणारा व सामाजिक शांतता बिघडवणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अरमान बिरजिस शेख व मोनू बिरजिस शेख यांच्याविरोधात तात्काळ FIR दाखल करून नगरपरिषद नियमांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखिल भारतीय बेलदार समाज संघटना नागपूर यांची सर्व साधारण विशेष सभा संपन्न

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) काल दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता जट्टेवार सभागृह नागपूर येथे अखिल भारतीय बेलदार समाज नागपूर संघटनेची...

मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला; अपंग नागरिकाला अवघ्या दोन दिवसांत तीनचाकी सायकल उपलब्ध

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगरपरिषद मूलच्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी श्री हरिदास लक्ष्मण हजारे यांना अल्पशा आजारामुळे उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली....

२७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र! राजगड येथील १९९८ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

0
राजगड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) दि. १८/०१/२०२६ — येथील स्वर्गीय बापूजी पाटील हायस्कूल मध्ये सन १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १८) अत्यंत...

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तासमीकरणांना नवे वळण; ठाकरे गटाकडे १० नगरसेवकांची ताकद

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता निर्णायक वळण मिळताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आक्रमक राजकीय...

सार्वजनिक मालमत्ता फोडली, पाणी पळवले — प्लंबरवर कारवाईचा सवाल ऐरणीवर!

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरातील वार्ड क्रमांक १७ मध्ये शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आता अनधिकृत पाणी...

error: Content is protected !!